शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर आता प्रतिबंधात्मक डोज मोफत, 15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’
चंद्रपूर, दि. 15 जुलै : केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) या कालावधीमध्ये ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर…
