वादग्रस्त नायब तहसीलदार गौरकार वर कारवाई करा. जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकारांचे निवेदन
पत्रकारास धमकी देणारे येथील वादग्रस्त नायब तहसीलदार अजय गौरकार यांचेवर कारवाई करावी.अशी मागणीयवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेकडून आज गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.यवतमाळ…
