साखरा शाळेच्या इमारतीची दुर्दशा , निर्लेखनाचे आदेश नसतांनाही पाडले मुलांचे स्वच्छतागृह , प्रशासनाचे दुर्लक्ष
. आज दि. १२ जुलै २०२२ ला शाळा व्यवस्थापन समिती साखरा राजाचे अध्यक्ष , सदस्य व गावकरी यांनी शाळेला भेट देऊन शाळेतील जुन्या इमारतीचे निरिक्षण केले . तीन वर्षांपूर्वी याच…
