न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके, पुष्पगुच्छ देऊन स्वागत
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शासन आदेशानुसार विदर्भातील शाळा दिनांक 29 जून पासून प्रत्यक्षात सुरु झालेल्या आहे. राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेचे…
