प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्मा व जिंदाल यांना अटक करा:मुस्लिम समाज संघर्ष समिती वरोरा ची निवेदनाद्वारे मागणी
जुबेर शेखदि.१०\०६\२२ वरोरा : भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानी केलेल्या विधानामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या असून बेजबाबदार व…
