शिवराज्याभिषेक दिनानिमित्त खेमजई येथे कृषी दूतांनी राबविले स्वच्छ्ता अभियान
खेमजई येथे आनंद निकेतन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामवासीयां सोबत मिळून ग्राम स्वच्छता अभियान राबविले. यामधून असे जाणवले की आजपण लोकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता आहे. त्यामध्ये गावातील महिलांनी देखील उस्फूर्त प्रतिसाद दिला.…
