राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील महिलांची पाण्यासाठी पायपीट
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथे मागील एक महिण्यापासून पिण्याचे आणि वापरायचे पाणी मिळत नाही. वेळोवळी याबाबबत ग्रामपंचायतला सांगुनही ग्रामपंचायत प्रशासनाला अजुनही जाग आली नाही. पाण्याची समस्या…
