महसूल व कृषी विभागाच्या भांडणात नुकसानभरपाईची रक्कम लटकली
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यांनतर मंत्री नेत्यांनी तालुक्याला भेटी दिल्या, मदतीच्या घोषणाही झाल्या पण प्रत्यक्षात मात्र मदत…
