दुचाकी चोरट्यांना वडकी पोलिसांनी केली अटक,चोरट्यांना केले वणी पोलिसांच्या स्वाधीन
तीन दुचाकी चोरटे पोलिसांच्या तावडीत राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर आज दि २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास वणी तालुक्यातील ३ दुचाकी चोरटे वडकी येथे बसस्थानक परिसरात चोरीची दुचाकी विकण्यासाठी वावरत असल्याचे…
