शेतकऱ्यांना लागले अतिवृष्टी च्या मदतीचे वेध
प्रतीनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी उमरखेड तालुक्यातील ढाणकी मंडळातील शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी च्या मदतीचे वेध लागले असून शेतकरी मोठ्या आशेत असल्याचे दिसून येत आहे गेल्या जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या…
