राळेगांव तालुक्यातील ११ ग्रामपंचयात निवडणुकीचा निकाल जाहीर
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर राळेगांव तालुक्यातील मुदत संपलेल्या ११ ग्रामपंचतीच्या निवडणुकीचा निकाल आज दिं १९ सप्टेंबर २०२२ रोज सोमवारला जाहीर झाला असून या ११ ग्रामपंचायतीपैकी १० ग्रामपंचायतीच्या निकाल जाहीर झाला…
