श्री लखाजी महाराज विद्यालयात रमेश टेंभेकर सरांना शिक्षकदिनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज दिनांक 5 सप्टेंबर म्हणजे डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात…
