अवैध शिंदी विक्रेत्यांच्या घरावर पोलीसांचा छापा 50 लिटर शिंदी पाच हजार मुद्देमाल जप्त.
ढाणकी-प्रतिनिधी(प्रवीण जोशी) निंगणूर बिट अंतर्गत येत असलेल्या कृष्णापुर ग्राम येथे अवैद्यशिंदी विक्रेत्यांच्या घरावर पोलीसांनी छापा मारून 50 लिटर अवैद्य शिंदी व पाच हजार रूपये मुद्देमाल जप्त करूण आरोपीला ताब्यात घेतले.ही…
