मंत्रिमंडळ खातेवाटप झाले ,वाचा कोणाला कोणते खाते मिळाले?
मंत्रिमंडळखातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्याकडे सामान्य…
