गावाच्या विकासासाठी तरुण युवकांनी सामाजिक आणि राजसत्तेसाठी पुढाकार घेतला पाहिजे – मधुसूदन कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) जागतिक आदिवासी अस्मिता दिना निमित्त राळेगाव तालुक्यांत ठीक ठिकाणी वाऱ्हा, जळका, कोपरी, या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्ताने आदिवासी समाजातील क्रांतिकारी महापुरुष…
