आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ८ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक ७ वाजता योग वर्गाला सुरुवात करण्यात आली. योगशिक्षक श्री दीपक…
