वादळी वाऱ्यामुळे कुकुट पालनचे तीन लाख रुपयांचे नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव जवळ असलेल्या रतनापुर शेत शिवारातील गट नंबर ३६ मधील शेतात असलेला सायरा नूर मोहम्मद थेम यांच्या कुकुट पालन शेड वरच्या टिना वादळी वाऱ्यामुळे उडाल्या…
