राळेगाव तालुक्यातील खडकी सुकळी येथे शाॅट सर्केटमुळे आग लागुन शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील खडकी सुकळी येथील शेतकरी संजय उत्तम रोहने यांच्या शेतात आज दुपारी अंदाजे एक वाजता शाॅट सर्केटमुळे आग लागुन ड्रिपचे दोन बंडल गुरांचा चारा…
