हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत ग्राम पंचायत बोर्डा बोरकर च्या माध्यमातून गावात राष्ट्रध्वजाचे वितरण
देशाचे राष्ट्रध्वज अभिमानाने घरावर फडकवा :- कु. अल्काताई आत्राम पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव प्रत्येक घरावर तिरंगा लाऊन साजरा करन्याचा संकल्प केंद्र व राज्य सरकारने घेतला…
