राळेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी व घरे पडलेल्या जनतेला तात्काळ आर्थिक मदत द्या:शिवसेना तालुका राळेगाव तर्फे तहसिलदार यांना निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मागील चार ते पाच दिवसापासुन राळेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे तालुक्यात श शेती पाण्याखाली आली : संपूर्ण शेत खरवडून गेली अतिवृष्टीमुळे तालुक्यातील असंख्य घरे…
