येवती येथील शेतकऱ्यांच्या निवेदनाला वडकी वीज वितरण कंपनीने दाखवली केराची टोपली
तक्रार देवून १० महिने झाले तरी सुद्धा वडकी वीज पुरवठा कंपनीचा एकही अधिकारी येवती येथे फिरकला नाही :रवींद्र बीबेकार शेतकरी राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) . राळेगाव तालुक्यातील येवती येथील…
