निष्पाप जीवांच्या अपघाती मृत्यू ची शृंखला अव्याहत सुरु,चुकीचे डिवायडर, अरुंद रस्ता व भरधाव वेग अजून किती बळी घेणार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) अपघातांची शृंखला राळेगाव तालुक्यात अव्याहत सुरु आहे. यवतमाळ वडकी महामार्गावर राळेगाव प. स. समोर भरघाव येणारी कार डिवायडर वर धडकली आणि रस्त्याच्या कडेला उभे असणाऱ्या…
