वीज बिलातील पैसे महावीतरण कर्मचाऱ्याच्या घशात ? उपकार्यकरी अभियंता कडे तक्रार
ऑनलाइन भरलेल्या वीज बीलामध्ये 3 हजार ९०० चा डल्ला वीज ग्राहकांची लूट तालुक्यातील वीज ग्राहकांच्या वीज बिलात जास्त पैसे लावून बिळातील जास्तीचे पैसे चोरी करून महावितरण कर्मचाऱ्याच्या घशात जात असल्याची…
