मुकींदपूर ग्रामपंचायतीवर एकता ग्राम विकास पैनलचा वरचष्मा
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी मुकींदपूर ग्रामपंचायत या वर्षी खूप चुरशीची झाली.उमेशभाऊ ठाकरे यांचे एकता ग्रामविकास पैनल आणि राजेशभाऊ दिघोरे यांचे एकता परिवर्तन पैनल यांच्यात लढत झाली.दोन्ही पैनलच्या ०२/०२ जागा बिनविरोध निवडून आल्या…
