जीप कॅम्पीयन द्वारे जनजागृती कार्यक्रम.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर स्पेक्ट्रम क्राट फायबर च्या वतीने राळेगाव,कळंब, बाभुळगाव तालुक्यातील 46 गावांमध्ये दि.10;11,12, ऑक्टोबर ला बी. सी. आय.रजिस्टर फार्मर , शेतमजूरा करीता जीप कॅम्पीयन द्वारे जनजागृती कार्यक्रम आयोजित…
