वीज वितरण कंपनी राळेगांव ने ट्री कटिंग न केल्याने या वर्षी पाच वानरांचा मृत्यू?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) वीज वितरण कंपनी राळेगांव ने भर उन्हाळ्यात ट्री कटिंग न केल्याने या वर्षी पाच वानरांचा मृत्यू विजेच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.क्रांती चौकात पन्नास वर्षा…
