राणीलक्ष्मी वार्ड ची समस्या सोडविण्यासाठी मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर आणि A. D. E. N मध्य रेल्वे बल्लारपूर यांना आम आदमी पार्टी, बल्लारपूर चे निवेदन
. आम आदमी पार्टीचे मीडिया प्रभारी सागर कांबळे व महिला सचिव ज्योती बाबरे यांच्या नेतृत्वाखाली शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक:- 27/06/2022 रोजी राणीलक्ष्मी वार्डात अनेक वर्षांपासून…
