पांढरकवड्यात वाघाची दहशत कायम,वारा कवठा येथील इसमाला केले घायल
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ पांढरकवडा तालुक्यातील वारा कवठा या परिसरातिल ऐका शेतामध्ये मंदिर बांधकाम करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले त्यानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित दर्शनासाठी गावातील काही नागरिक शेतामध्ये…
