वऱ्हाडी ठेचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभाषा मराठी महोत्सवात मोठ्या थाटात संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज माझ्या वऱ्हाडी ठेचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजभाषा मराठी महोत्सवात मोठ्या थाटात संपन्न झाले, मान्यवरांच्या उपस्थितीत व साहित्यिक सारस्वतांच्या साक्षीने हा सोहळा दिमाखदार झाला, कार्यक्रमाचे…
