राळेगांव तालुक्यातील येवती येथे श्री संत गजानन महाराज यांचा १४४वा प्रकट दिन विविध कार्यक्रमाने आयोजन व शिवकृष्ण मंगल कार्यालय चे उद्घाटन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील येवती येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भव्य विदर्भ स्तरीय वारकरी दिंडी स्पर्धा व शिवकृष्ण मंगल कार्यालय येवती चा लोकार्पण सोहळा पार…
