मनसे महिला सेने कडून शिवजयंती थाटात साजरी,महिलांच्या शिवजयंती प्रित्यर्थ निघालेल्या रैलीने वेधले सर्वांचे लक्ष.
इ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनशिवजयंती उत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्यात शोभा यात्रा काढून छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. परंतु पहिल्यांदाच मनसेच्या महिला सेनेकडून चंद्रपूर शहरात शिवजयंती उत्सव साजरा…
