एसीसी कंपनीच्या नॉट फॉर रिसेल सिमेंट बैगा चोरणाऱ्या राजू रेड्डीवर गुन्हे दाखल करा
कंपनीचे अधिकारी मुख्य व्यवस्थापक अनिल गुप्ता. मुख्य सुरक्षा अधिकारी जोगिंदर सिंह, पर्सनल मैनेजर पुष्कर चौधरी व सिव्हिल इंजिनिअर विवेक शर्मा यांच्यावर सुद्धा सिमेंट चोरीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी कंपनी व्यवस्थापन…
