अग्नीशामक दल व सामाजिक कार्यकर्ते सचिन वैद्य यांनी धाव घेत विझविली आग..!
तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) स्थानिक देवळी शहरातील चंद्रकौशल्य तडस सभागृह समोरील काकडे यांच्या खुल्या असलेल्या जागेत आज दि.24/05/2022 रोजी सकाळी 11 वाजता अज्ञात इसमाने आग लावली होती त्या मोकळ्या जागेत…
