गोपालनगर वासीयांची पाण्यासाठी वाणवा,समस्यांकडे दुर्लक्ष
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील आदिवासी बहुल व संपूर्ण पारधी समाज असलेले साडेचारशे लोकसंख्येचे असलेले गांव ४५ अंश तापमानात पाण्यासाठी पायपीट करीत आहे . सविस्तर वृत्त असे की…
