वरोरा चिमूर महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच ,अर्धवट असलेल्या रस्त्यावर ना सूचना फलक ,ना दिशा दर्शक
वरोरा चिमूर महामार्ग मागील कित्येक वर्षापासुन रखडलेला असून या मार्गाचे काम अजूनही पूर्ण झाले नाही .कित्येक ठिकाणी खोदकाम केले आहे तर कित्येक ठिकाणी रस्त्याला मोठमोठ्या भेगा गेल्या आहेत.त्यामुळे या मार्गावर…
