राळेगाव येथे बेटी बचाओ बेटी पढाओ अर्तगत विविध कार्यक्रमाचे आयोजन
. सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंचायत समिती राळेगाव च्या वतीने हरेकृष्ण मंगल कार्यालय राळेगाव येथे "बेटी बचाओ बेटी पढाओ"अर्तगत…
