शिवसेना तालुका राळेगाव च्या वतीने राळेगाव आगार प्रमुखाला मानव विकास ( स्कुल बस ) त्वरीत सुरु करण्यासाठी दिले निवेदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील विद्यार्थ्यासाठी मानव विकास ( स्कुल बस ) त्वरीत सुरु करा शिवसेना राळेगाव तर्फे आगार व्यवस्थापक राळेगाव यांचे कडे मागणी … मागील दोन ते…
