महात्मा जोतिबा फुले. महाविद्यालय वाढोणाबाजार तर्फे रिधोरा येथे पालकसभेचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथेमहात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय वाढोणाबाजार तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ च्या वतीने रिधोरा येथे नुकतेच पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या पालकसभेचे…
