आम्ही साऱ्या सावित्री ( पारधी मुलीचं वस्तिगृह ) येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती केली साजरी
आम्ही साऱ्या सावित्री या दुर्गम भागात पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मा.इश्यु माळवे आणि त्यांची पत्नी सौ पपिता माळवे कुटुंब पारधी समाजातील मुली चे वसतीगृह सांभाळते आहे छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन…
