अंगणवाडी सेविकेने सरकारी माल केला गडप पालकांना दिला खताच्या थैली मध्ये कंट्रोल चा माल,आबमक्ता येथील अंगणवाडी सेविकेचा प्रताप
अंगणवाडी सेविकेने सरकारी माल केला गडप पालकांना दिला खताच्या थैली मध्ये कंट्रोल चा माल वरोरा:- तालुक्यातील आबमक्ता येथील अंगणवाडी सेविकेने सरकारी धान्यात अफरातफर करून विधार्थ्यांना कंट्रोल चा माल खाताच्या थैलीत…
