गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची निवडणूक समविचारी संघटना ला सोबत घेऊन लढणार- बळवंतराव मडावी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) गोंडवाना गणतंत्र पार्टी ही सामाजिक समन्वय साधणारी पार्टी आहे यात गरीब, शोषित, शेतकरी शेतमजूर, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला सत्तेत सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि…
