विधवा महिलेकडून खंडणी मांगितल्या प्रकरणी दोन राजकीय पुढाऱ्यांना अटक,पन्नास हजार रूपयांची खंडणी भोवली
तीन दिवसाचा पिसिआर पोंभूर्णा :-ट्रॅक्टर विक्रिचे अडकलेले पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एका विधवा महिलेला पन्नास हजाराची खंडणी मागल्या प्रकरणी दोन राजकीय पुढाऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांना तीन दिवसाची पोलिस…
