आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना धनादेशाचे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) उमरखेड तालुक्यांमध्ये 2021 मध्ये नापिकी व कर्जबाजारी मुळे सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून महसूल प्रशासनामार्फत तहसील कार्यालय उमरखेड येथे…
