अवैध रेती च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चा झुंड उपविभागीय अधीकारीचा दालनात
रेती घाटावर होत असलेले बेकायदेशीर नियम धाब्यावर ठेवुन रेती चोरी, गैरकारभाराची चौकशी करावी, अन्यथा आंदोलन करणार. वणी विभागातील बेलोरा, आपटी, पुनवट, कोसारा, चिंचमंडळ, दापोरा व इतर घाटामध्ये रेती चा उपसा…
