कपिल चौक व प्रकाश नगर महाकाली कॉलरी मध्ये नविन ट्रॉन्स फार्मर लावावे: मनसे चे रुग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता यांची मागणी
महाकाली कालरी चंद्रपूर परिसरातील प्रकाश नगर येथील विजपुरवठा वांरवार खंडीत होत असून सामान्य माणसाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच या परीसरातील विजेचे तार कमकुवत झाले असून अगदी…
