नाना नानी पार्क समोर मोठ्या खड्ड्यामुळे झाला घात ,निष्पाप नागरिकाचा बळी
लवकरात लवकर संबधीत ठेकेदार व कॉन्ट्रॅक्टदार वरती कारवाई करा अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे रुग्ण मित्र कृष्णा गुप्ता यांनी दिलेला आहे. महाकाली कॉलनी परिसरात नाना नानी पार्क समोरील…
