झाडावरून वानराने चालत्या दुचाकी समोर उडी घेतल्याने दुचाकीचा अपघात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कोची अनुप भारत कुमरे व वृषभ भास्कर कुमरे हे दोघेही दुचाकी कोची वरून खैरी कडे जात असताना खैरी गावाजवळ रोडच्या…
