महिलांनी पकडली अवैध दारू, पोलिसांची मात्र बघ्याची भूमिका
वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी या गावांमध्ये अनेक वर्षापासून अवैध बनावट दारू विकत असल्याबाबतची तक्रार काही महिन्यापूर्वी वरोरा पोलीस स्टेशन येथे दिली होती. परंतू या कडे वरोरा पोलिसांचे दुर्लक्ष होत…
