काँग्रेस समर्थित पॅनेल चे तेरा ही उमेदवारां नी घेतली लक्षणीय मते
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था राळेगांव च्या आज शांततेत पार पडलेल्या निवडणूकीत व मतमोजणी अंती काँग्रेस,शिवसेना समर्थित शेतकरी विकास आघाडी पॅनेल च्या तेरा ही उमेदवारां…
