धानोरा ग्राम विविध कार्यकारी सोसायटी वर तिसऱ्या पीडित ही कहूरके घराण्याची अविरोध परंपरा कायम जितेंद्र कहूरके
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) धानोरा ग्राम विविध कार्यकारी सोसायटीवर तिसर्यांदा अविरोध निवडून आले २८,८,१९,५६ , सालीग्राम विविध कार्यकारी सोसायटी र, न ,८५३ धानोरा ची स्थापना झाली त्यावेळेस प्रथम अध्यक्ष…
